उद्योग कल्पना ( Business Ideas )

Jio Work From Home : खुषखबर !! रिलायन्स जिओमध्ये Work From Homeचा गोल्डन चान्स; मिळेल तगडा पगार

करिअरनामा ऑनलाईन नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Jio Work From Home Job) तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. रिलायन्स जिओने Work From Home जॉब करण्यासाठी जागा काढल्या आहेत. ज्यामध्ये तुम्ही दरमहा 15,000 ते 45,000 रुपये पगार मिळवू शकता. काही अटींची पूर्तता करून तुम्ही ही नोकरी मिळवू शकता.

रिलायन्स जिओने Work From Home जॉब करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

असं असेल Work From Home

  1. जर तुम्हीही रिलायन्स जिओमध्ये काम करण्यास इच्छुक असाल तर तुमचे वय 17 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे.
  2. तसेच काम करण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉप आणि चांगले इंटरनेटकनेक्शन असणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही या जॉबसाठी अर्ज करू शकता.
  3. तुम्ही जिओमध्ये काम करण्यासाठी (Jio Work From Home job) टीम लीडर, कंटेंट रायटर, डेटा एंट्री ऑपरेटर, सपोर्ट सर्व्हिस यामधून जॉब निवडू शकता. या कामाचे स्वरूप तुम्हाला कंपनीकडून सांगण्यात येईल. तसेच हा जॉब तुम्हाला वर्क फ्रॉम होम करावा लागेल.

Business Idea: तुम्ही घरबसल्या जिओसोबत हे काम करू शकता! दरमहा 35 हजार रुपये कमवा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *