मराठी उद्योजक पेजेस वर जाहिरात

नमस्कार उद्योजकांनो,

आता तुम्ही तुमच्या वस्तू किंवा सेवेची जाहिरात आपल्या मराठी उद्योजक social मीडिया अकाउंट आणि वेबसाइट वर करू शकता,
ह्या मध्ये तुम्ही खालील पेजेस आणि वेबसाईट वर जाहिरात करू शकता,

०१. फेसबुक
०२. इंस्टग्राम
०3. Sharechat
०4. व्हाट्सअँप ग्रुप्स
०5. वेबसाईट

जाहिराती मध्ये तुमचा प्रॉडक्ट किंवा सेवा हि अंदाजे ३ लाख लोकांपर्यंत पोहचवला जाईल.
आमचा रिच आणि फीस खालील प्रमाणे आहे,

Page/WebsiteMarathi Udyojak ReachAmt (In Rs)
Facebook Page + groups3 pages + 500 Groups₹ 100
Instagram page Post1,३०,0000 Followers₹ 499
Instagram story25K Views ₹ 299
Instagram Reels Average ४ Lakh Views ₹ 499
Sharechat2700 Followers ₹ 50
WhatsApp groups (own)120+ Groups (Approx 12K Members)₹ 199
WhatsApp groups (Others)2,000+ Groups ( Approx 2,00,000 Members)₹ 499
Website20,000 Views per month₹ 99

जाहिराती साठी नियम :

०१. जहिरात हि नेटवर्क मार्केटिंग, MLM ह्या मधील नसू नये.

०२. जाहिरात करायची असेल तरच संपर्क करा, जाहिराती साठी वरील रेटच राहतील, कमी रेट करा म्हणून please विचारू नये.

०३. जाहिरात format हा मराठी उद्योजकच्या फॉरमॅट मध्ये असावा, जाहिरात फॉरमॅट मध्ये नसेल तर फॉरमॅट विषयी मदत विनामूल्य करण्यात येईल.

०४. जाहिरात करण्यासाठी संपूर्ण जार्चेस हे ऍडव्हान्स मध्ये द्यावे लागतील.

०५. जाहिराती साठी पुढे दिलेल्या UPI ID वर PhonePe/Googlepay/paytm करू शकता : 9595922318@ybl

०६. आम्ही वरील माहिती हि प्रत्येक महिन्याच्या शेवटी अपडेट करतो, काही प्रश्न असतील तर ८१६९७५८३८४ वर व्हाट्सअँप करा.

error: Content is protected !!