उद्योजकता

Regular Loan Waiver : शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी! कारण तुमच्या बँक खात्यात होणार 50 हजार रुपये जमा…!

Regular Loan Waiver : नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पैसे शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे प्रलंबित होते पण शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने निर्णय घेतला आणि जीआर सुद्धा निघालेले आहे या जीआरमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी निधी सुद्धा मंजूर झालेले आहेत.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा ..!

शेतकरी बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना आणि महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर झाली होती या योजनेमध्ये नेहमीच जे कर्ज भरणारे शेतकरी होते त्यांना पन्नास हजार रुपये देण्याचे राज्य सरकारने घोषणा केली होती पण काही कार्ड असतात ते रक्कम रखडण्यात आली होती. Regular Loan Waiver

कर्जमाफी

त्यानंतर लॉकडाऊन आला आणि त्यानंतर पैसे शेतकऱ्यांना मिळाले नव्हते तर शेतकरी बांधवांना आता पैसे मिळणार आहेत पन्नास हजार रुपये थेट बँक खात्यात जी जमा होणार आहेत ते नेहमीच कर्जमाफीची असणार आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत रेगुलर कर्ज भरलेले आहेत त्या शेतकऱ्यांना हे पन्नास हजार रुपये मिळणार आहे आणि हे राज्य सरकारकडून जाहीर झालेले आहेत.

तर शिंदे सरकारकडून हे जाहीर झालेले आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा यांनी म्हटलेलं आहे की त्या शेतकऱ्यांचे पैसे राहिले आहेत

नियमित कर्जमाफी Regular loan waiver grant

Regular loan waiver grant : त्यांना पैसे स्टेट बँक खात्यात जमा होणार आहेत फक्त फक्त रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँकेचा ते पन्नास हजार रुपये जमा होणार आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *