Jio Work From Home : खुषखबर !! रिलायन्स जिओमध्ये Work From Homeचा गोल्डन चान्स; मिळेल तगडा पगार

करिअरनामा ऑनलाईन नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Jio Work From Home Job) तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. रिलायन्स जिओने Work From Home जॉब करण्यासाठी जागा काढल्या आहेत. ज्यामध्ये तुम्ही दरमहा 15,000 ते 45,000 रुपये पगार मिळवू शकता. काही अटींची पूर्तता करून तुम्ही ही नोकरी मिळवू शकता.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
  • 10वी आणि 12वी मार्कशीट
  • मोबाईल नंबर (Jio Work From Home Job)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Business Idea: तुम्ही घरबसल्या जिओसोबत हे काम करू शकता! दरमहा 35 हजार रुपये कमवा