Trending

PM Kisan Yojana : दरवर्षी 12 हजार मिळवा ; पीएम किसान योजनेसाठी सोप्या पद्धतीने अर्ज करा …!

PM Kisan Yojana : देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना ही अत्यंत फायदेशीर आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक12 हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येते. दोन हजारांच्या तीन टप्प्यात ही मदत देण्यात येते. त्यासाठी अशी आहे नोंदणी प्रक्रिया…!

c

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सम्मान निधी योजनेची सुरुवात केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरु करण्यात आली. आज देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हजार रुपये वार्षिक जमा होतात.

मुलींना मोफत स्कूटी मिळणारं तेही एका दिवसांत,

येथे ऑनलाइन अर्ज करावा लागेल ..!

या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सोपी आहे. आतापर्यंत 16 हप्ते जमा झाले आहे. तर शेतकरी 17 व्या हप्त्याची प्रतिक्षा करत आहे. एका अंदाजानुसार, पीएम-किसान योजनेचा 17 वा हप्ता मे महिन्याचा अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.

PM Kisan Yojana

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर पीएम किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर भेट द्यावी लागेल. पोर्टल उघडताच तुम्हाला Farmer Corner मध्ये नवीन नाव नोंदणी हा पर्याय दिसेल.

महिलांच्या घरी राहण्यासाठी व्यवसाय कल्पना.

दरमहा 50 ते 70 हजार रुपये कमवा ..!

आता आणखी एक नवीन पेज उघडेल. याठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेली सर्व माहिती, तपशील नोंदवा. ही संपूर्ण माहिती दिल्यानंतर एक कॅप्चा कोड दिसेल. तो नोंदवा.

आता OTP बटणवर क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी मिळेल. तो नोंदवा. ओटीपी नोंदविल्यानंतर अजून एक नवीन पेज उघडेल.

या नवीन पेजवर तुम्हाला विचारलेली इतर माहिती, तपशील नोंदवा. त्यानंतर अत्यावश्यक दस्तावेजची सॉफ्ट कॉपी अपलोड करा आणि ही माहिती सेव्ह करा. या प्रक्रियेनंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *