government schemesTrendingबँक कर्ज

Ration Card Maharashtra : रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी गहू, तांदूळ ऐवजी मिळणार या 5 वस्तू ..!

Ration Card Maharashtra : या रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी गुढीपाडव्यानिमित्त मिळणार या ५ वस्तू सरकारचा मोठा निर्णय Ration नमस्कार मित्रांनो मी सोमवार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे गुढीपाडव्यानिमित्ताने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने या वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहेत आता या वस्तू नक्की कोणकोणत्या आहेत या संदर्भातला जो काही शासनाने निर्णय घेतलेला आहे तो आपण पाहूया महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय 11 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेला आहे.

रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी

गहू, तांदूळ ऐवजी मिळणार या 5 वस्तू ..!

गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने आनंदाचा शिरा इथे पहा राज्यात गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आदी सणानिमित्त वितरित करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे या निर्णयानुसार अंतोदय अन्न योजना ..!

कोणत्याही कागदपत्राशिवाय बँकेत न जाता ₹ 50000 ते ₹ 1000000 पर्यंत कर्ज घ्या !

तसेच छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्मग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील एपीएल म्हणजेच केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना एक किलो या प्रमाणात एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर तेल या परिवारात सोयाबीन जे काही तेल आहे ते अशा पद्धतीने हा जो शिधा आहे तो असणाऱ्या या चार वस्तू दिल्या जाणार आहेत जसे की एक किलो रवा एक किलो चणाडाळ एक किलो साखर आणि एक लिटर तेल हा आनंदाचा शिधा लवकरच वितरित करण्यात येणार आहे इथे पहा राज्यात सुमारे 25 लक्ष अंतोदय अन्न या २६ जिल्ह्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा यादीत नाव चेक करा; GR आला

Ration Card Maharashtra

बांधकाम कामगारांना 10000 हजार रुपये मिळणार आहेत

येथे ऑनलाइन अर्ज करा

योजना 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब आहेत आणि 7.5 लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक आहेत त्यामुळे अशा सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिका धाराकांना हा आनंदाचा क्षण देण्यात येणार आहे आणि यासाठी 550 कोटी 57 लाख रुपये इतक्या खर्चाची मंजुरी सुद्धा शासनाने दिलेली आहे कुणाकुणाला म्हणजे सर्वांना मिळणार का जर तुम्हाला अगोदर आनंदाचा शिदा भेटला असेल तर ज्यांना ज्यांना अगोदर मिळाला आहे त्या सर्वांना हा शिधा मित्र हा तुम्हाला दिला जाईल यासंदर्भातला एक दोन दिवसांमध्ये जीआर शासन निर्णय सुद्धा प्रकाशित करण्यात ration येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *