TechnologyTrendingउद्योग कल्पना ( Business Ideas )उद्योग मोटिवेशनउद्योजकता

Earn Money from Google : कुठेही न जाता स्मार्टफोनच्या मदतीने ‘असे’ कमवा दरमहा 50,000 रुपये, पहा ट्रिक्स.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Earn Money from Google : आजकल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. फोनचा वापर दैनंदिन कामांसाठी तर होतोच. शिवाय स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही पैसे देखील कमवू शकता. जाणून घ्या सविस्तर.

स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनले आहे. स्मार्टफोनशिवाय जगण्याची कल्पनाच आपण करू शकत नाही. हे स्मार्टफोन्स तुम्हाला पैसे मिळविण्यात देखील मदत करू शकतात. यासाठी तुम्हाला काही सोप्प्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनद्वारे घरी बसून पैसे मिळवू शकता.

हे Apps करतील मदत, डाऊनलोड करण्यासाठी येथे

येथे क्लिक करा

Google Opinion :

तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही Google Opinion Rewards ची मदत घेऊ शकता. उत्पन्नासाठी तुम्ही गुगलच्या ओपिनियन रिवॉर्ड्सची मदत घेऊ शकता. ओपिनियन रिवॉर्डवर, तुम्हाला केवळ एका मुद्द्यावर तुमचे मत व्यक्त करायचे आहे. यासाठी तुम्हाला पैसे मिळतील. गूगल कंपनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर सर्वेक्षण करत असते . तुम्हाला फक्त या सर्वेक्षणाची अचूक उत्तरे द्यायची आहेत. Make Money from Google

हे फीचर डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला ते अॅक्टिव्हेट करताच तुम्हाला एक सूचना मिळेल. येथे सर्वे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एका दिवसात 50 ते 500 रुपये मिळतात. तुम्हाला किती पैसे मिळतील हे तुमच्या सर्वेक्षणावर अवलंबून आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही सर्वेक्षणातून मिळालेले पैसे गुगल रिवॉर्ड पॉइंट्समध्ये रूपांतरित करू शकता आणि तुम्ही ऑनलाइन खरेदी करू शकता.

आता बँकेत जाण्याची गरज नाही,बँक घरबसल्या देणारं 1,00,000 रुपयांचे पर्सनल लोन !

येथे क्लिक करून पहा

Social Media :

तुम्ही केवळ मनोरंजनासाठी सोशल मीडियाचा वापर करत असाल, परंतु आता तुम्ही woff रिवॉर्डद्वारे सोशल मीडियामध्ये सामील होऊन पैसे कमवू शकता. तुम्हाला फक्त बक्षिसांसाठी सोशल मीडियावर इव्हेंट तयार करायचे आहेत, जर तुमची लिंक स्वीकारली गेली तर कंपनी तुम्हाला $ 30 म्हणजेच 2000 रुपये प्रति आमंत्रण बदल्यात देईल. तुम्ही तुमच्या खात्यातून पेपलद्वारे आठवड्यातून एकदा पैसे काढू शकता.

Champcash:

चॅम्पकॅश एक अँड्रॉइड अॅप आहे, ज्याद्वारे कोणतीही व्यक्ती मोबाईलमध्ये काही अॅप्स इन्स्टॉल करून पैसे कमवू शकते. आपल्या मित्रांचे चॅम्पकॅश तपासा आणि त्यांना काम पूर्ण करण्यास सांगा. त्यांच्या अँड्रॉईड फोनमध्ये ८-१० अॅप्स इन्स्टॉल करा. तुम्हाला त्याचे पेमेंट लगेच मिळेल. Make Money from Google

Yes बँक देतेय 40 लाखपर्यंत पर्सनल लोन ते ही अतिशय जलद आणि अल्प व्याज दरात , लगेचच अर्ज करा.

IPoll

आयपोलच्या मदतीने, तुम्ही सर्वेक्षण पूर्ण करून दररोज १०० ये १००० रुपयांपर्यंत पैसे कमावू शकता. Google Opinion सारखे वैशिष्ट्य म्हणजे ipoll. त्याच्या मदतीने तुम्ही अतिरिक्त कमाई करू शकता. IPoll आणि Google Opinion Rewards दोन्ही एकाच प्रकारे काम करतात, पण इथे तुम्हाला Google पेक्षा जास्त पैसे मिळतात. जर तुम्ही त्यावर दररोज ५ ते १० सर्वेक्षण पूर्ण केले तर तुम्ही दरमहा ५ ते ५० हजारांपर्यंत अतिरिक्त पैसे कमवू शकता. Earn Money from Google

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *