उद्योजकता

Home Loan: कर्ज काढून घर घेणार की भाड्याच्या घरात कमाई करणार, कॅलक्युलेशन काय सांगतं..

Housing Loan: प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे, हे स्वप्न असते. कर्ज कितीही महागले तरी लोकांचा ओढा हा कर्ज काढून घर घेण्यावर (Home Loan) असतो. जर तुम्हाला कोणी सांगितले की, घर खरेदीपेक्षा भाड्याच्या घरात (Rent House) राहणे कधीही फायदेशीर आहे, तर ? तुम्ही त्याला मुर्खात काढाल. पण आर्थिक गणित मांडलं तर त्यात बरंच तथ्य आढळतं. कोणत्याही मालमत्तेचे मूल्य हे त्याच्या ठिकाणावर अवलंबून असते. जसे जिथे तुम्ही घर खरेदी करता, अथवा तयार करत आहात , तिथे वाहतूक सुविधा, रुग्णालय आणि इतर सोयी-सुविधांआधारे मालमत्तेचा दर (Property Cost) निश्चित होतो.

गृहकर्ज घेणे फायद्याचे आहे की भाड्याच्या घरात कमाई करणे? (Is it better to take a home loan or earn money in a rental house?)

साधारणपणे एखाद्या शहरात 2BHK सदनिका (Flat) खरेदीसाठी 25 ते 35 लाखांदरम्यान खर्च येतो. सोयी-सुविधा अधिक असतील तर ही किंमत अजून वाढते. या सदनिका खरेदीसाठी 5-6 लाख रुपये डाऊनपेमेंट करावे लागते. स्टॅम्प ड्युटी, नोंदणी असा मिळून हा खर्च 10 लाख रुपयांच्या घरात पोहचतो.

35 लाखांच्या घरासाठी तुम्हाला 40 लाख रुपयांच्या आसपास खर्च येईल. 10 लाख रुपयांचा खर्च वगळता 30 लाख रुपयांचे तुम्ही बँकेकडून गृहकर्ज घ्याल. सरासरी 8 टक्के व्याजदराने गृहकर्ज गृहीत धरल्यास तुम्हाला दरमहा एक ठराविक ईएमआय द्यावा लागेल.

आरबीआयच्या धोरणानुसार, रेपो दरात चढ-उतार झाल्यास त्यानुसार गृहकर्जाचा हप्ताही (Home loan interest) कमी जास्त होईल. 20 वर्षांसाठी 30 लाखांचे कर्ज घेतले तर तुम्हाला 25 हजार रुपयांचा EMI चुकता करावा लागेल.

सरासरी फ्लॅटचे भाडे 10 हजार रुपये गृहीत (Which bank is best in home loan?) धरल्यास, ईएमआय हप्त्यापेक्षा तुमची 15 हजार रुपयांची दरमहा बचत होईल. ही रक्कम तुम्ही व्यवस्थित गुंतवल्यास तुम्हाला त्यातून जोरदार परतावा मिळेल. पण योग्य बचत योजना निवडावी लागेल.

म्युच्युअल फंडात (Mutual funds) SIP हा सर्वात चांगला पर्याय आहे. सरासरी हा परतावा 10-12 टक्के मिळतो. जर 12 टक्के परतावा मिळत असेल तर हा फायदाचा सौदा ठरतो. SIP आधारे 20 वर्षांसाठी दर महा 15 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास 36 लाख रुपये जमा होतील.

कमीत कमी 12 टक्के व्याजाने परतावा गृहीत धरल्यास 20 वर्षानंतर (BOI Housing Loan) गुंतवणूकदाराकडे 1.50 कोटी रुपये जमा होतील. तर 15 टक्के परतावा गृहीत धरल्यास 20 वर्षानंतर ही रक्कम 2.28 कोटी रुपये होईल.

स्वतःचे घर बांधण्यासाठी गृहकर्ज कसे मिळवावे (How to get a home loan to build your own house)

स्टार किसान घर योजनेंतर्गत शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी 50 लाखांचे कर्ज दिले जाणार !

देशातील सरकारी बँकांपैकी एक असलेल्या Bank of India ने शेतकऱ्यांना गृहकर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्टार किसान घर योजना (Home Loan) खास केली आहे, ज्याद्वारे बँक शेतकऱ्यांना (BOI Star Kisan Ghar Scheme) त्यांचे नवीन घर बांधण्यापासून ते दुरुस्तीपर्यंत मदत करते. जुने घर. यासाठी 8.05 टक्के व्याजदराने 1 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळण्याचा लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ केवळ देशातील BOI मध्ये KCC खाते असलेल्या कृषी कार्यात गुंतलेल्या शेतकऱ्यांनाच मिळेल, ज्यासाठी शेतकऱ्यांना बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

घर दुरुस्तीसाठी 10 लाख रुपये दिले जातील

ज्या शेतकर्‍यांनी त्यांच्या (Home Loan) सध्याच्या घरात दुरुस्ती किंवा नूतनीकरणाचे काम केले आहे त्यांना 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल.

योजनेतील अर्जासाठी कागदपत्रे आवश्यक आहे (Documents are required for application under the scheme)

स्टार किसान घर योजनेत अर्ज (home loan apply) करण्यासाठी शेतकऱ्यांकडे सर्व महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे, ज्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे. (Home Loan)

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड (Farmer’s Aadhaar Card)
  • ओळखपत्र (Identification card)
  • पत्त्याचा पुरावा (Address proof)
  • KCC बँक खाते पासबुक (KCC Bank Account Passbook)
  • शेतजमिनीची कागदपत्रे (Agricultural land documents)
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (Passport size photograph)
  • मोबाईल नंबर (mobile number)

Home Loan – Apply Housing Loan Online अधिकृत वेबसाइट www.bankofindia.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *