बातम्या

अग्निपथ योजना

आता प्रत्येकाचे देशसेवचे स्वप्न होणार पूर्ण .केंद्र सरकारने तरूण पिढी साठी अग्निपथ योजना आणली आहे.आता तरुणांसाठी रोजगाराच्या संधीही आता वाढणार आहेत.कमी सेवेमध्ये भरपूर लाभ अशी ही योजना केद्रसरकार ने आपल्या युवा भारतींयासाठी आणली आहे.यामुळे आपले लष्क्‍र शक्तीशाली बनेल.भरती झालेल्या तरूणांना अग्निवीर असे विशिष्ट् नाव देण्यात येणार आहे. ज्यांचे वय १७.५ ते २१ मधील आहे ते उमेदवार प्राप्त् असतील.तसेच ज्याला १० वी ला ५० टक्के कमीत कमी पडले असतील तेच अर्ज करू शकणार आहेत.भरती झाल्यावर ६ महीने ट्रेनिंग देण्यात येईल.

डिटेल मध्ये गव्हर्मेंट वेबसाइट चेक करा.

१ : या योजनेनूसार दरवर्षी साधारणत: ४६ हजार याप्रमाणे प्रत्येकी चार वर्षासाठी तरूणांची सैन्यभरती करण्यात येईल.

२ : चार वर्षाच्या कालावधी पूर्ण झाल्यावर यातील ७५ टक्के सैनिकांना सेवेतून मुक्त् केले जाईल व पुढील सशस्त्र दलांतील भरतीसाठी  विविध भरतीसाठी त्यांना प्राधान्य्‍ दिले जाईल

३ : उरलेल्या २५ टक्के तरूणांना सैन्यदलांत पुढे सेवेची संधी देण्यात येईल. सैन्यभरती जेव्हा निघेल तेव्हा च त्यांना सामावून घेण्यात येईल

४ : चार वर्षांनी सेवामुक्त्‍ होणाऱ्या सैनिकांना प्रत्येकी ११ लाख ७१ हजारांचे सेवा निधी पॅकेज दिले जाईल

वेतन पुढील प्रमाणे असेल

पहिले वर्ष : दरमहा ३०,००० (२३,१००)

दुसरे वर्ष : ३६,०००० ( २५,५८० )

तिसरे वर्ष : ४०,००० ( २८,०००)  

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!