Trending

Solar Pump Yojana : शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी.! आता मिळणार प्रत्येकाला सौर कृषि पंप, नवीन शासन निर्णय झाला जाहीर ..!

Solar Pump Yojana : नमस्कार मित्रांनो सौर कृषी पंप योजनेचा प्रत्येक शेतकऱ्याला लाभ नवीन शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो सौर कृषी पंप कुसुम योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल किंवा भविष्यामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

येथुन ऑनलाइन अर्ज करा..!

कुसुम घटक व योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकांच्या सौर कृषी पंप लाभार्थ्यांच्या शासन हिशापोटी दहा कोटी 42 लाख 17 हजार रुपये रोखीने इतकी अनुदान व्यतिरिक्त करण्याबाबत महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभाग अंतर्गत 26 मार्च 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

मुलींना मोफत स्कूटी मिळणारं तेही एका दिवसांत,

येथे ऑनलाइन अर्ज करावा लागेल ..!

आता या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे परत एकदा नक्की पूर्ण पाहून घ्या यातील कृषी पंप विज जोडण्याचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियाना अंतर्गत केंद्र शासनाच्या नवीन व नावीन्यकरण ऊर्जा मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा यवन उत्तम महा अभियान म्हणजेच कुसुम देशभरात राबविण्यात येत आहे .

40 लाखा पर्यंत सर्वात जलद आणि अल्प व्याज दराने देणारं कर्ज, पहा सविस्तर

Solar Pump Yojana

या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने दिनांक 13 1 2019 रोजी एक लक्ष नक्षल कृषी पंप स्थापित करण्यास दिलेली मान्यता विचारात घेऊन संदर्भातील क्रमांक तीन येथील शासन निर्णय राज्यातील कृषी पंप विज्ञानाचे स्वर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान जाहीर करण्यात आले आहे सदर अभियानातील घटक व अंतर्गत दरवर्षी एक लाख नग याप्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये पाच लाख चोर कृषी पंप वाटप करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *