Flipkart ची सुरुवात कशी झाली ? The success story of Flipkart.

Flipkart

ईकॉमर्स म्हणजे (इलेक्ट्रॉनिक कॉमर्स – Electronic Commerce ) जेव्हा आपण इंटरनेट वर वस्तू किंवा सेवा खरेदी करतो ह्याला ईकॉमर्स असे म्हणतात . ह्यामध्ये आपण पेयमेन्ट किंवा इतर माहितीची इंटरनेट वरून लेन देण करू शकतो. चला तर Flipkart ची सुरुवात कशी झाली जाणून घेऊयात. The success story

भारतात सध्या अनेक ईकॉमर्स कंपन्या कार्यरत आहेत ह्यात ऍमेझॉन (Amazon ), फ्लिपकार्ट, snapdeal झोमॅटो, paytm आदी आहेत. पण ह्या पैकी सर्वात पहिली हि ईकॉमर्स कंपनी म्हणजे फ्लिपकार्ट कंपनी सुरु झाली होती आणि आता फ्लिपकार्ट हि भारतातील सर्वोत्तम आणि मोठ्या ईकॉमर्स कंपनी पैकी एक कंपनी आहे.

सुरुवातील दोघांनी प्रत्येक महिन्याला २० हजार रुपयारुन चालू करायचे ठरवले आणि दोघांनी मिळून टोटल ४ लाख एवढी इन्व्हेस्टमेंट मध्ये फ्लिपकार्ट ला सुरु केले , त्यानंतर २००९ मध्ये accel पार्टनर्स ने त्यांना १ million डॉलर ची इन्व्हेस्टमेंट दिली , त्यानंतर दोन्ही बन्सल ने पाठीमाघे पहिलेच नाही.

नंतर २०१८ यामध्ये फ्लिपकार्ट ला वॉलमार्ट ह्या अमेरिकन रिटेल कंपनी ने १६ बिलियन डॉलर ला विकत घेतले आणि अशी भारताची फ्लिपकरत हि कंपनी अमेरिकन कंपनी झाली.

वॉलमार्ट ने विकत घेतल्यावर काही दिवसातच सचिन बन्सल ने कंपनी सोडून स्वतःची navi technalogies नावाची नवीन कंपनी चालू केली. काही महिन्यानंतर Binny बन्सल ने हि कंपनी मधून राजीनामा देऊन xto10x हि कंपनी स्थापन केली.

कंपनी नावFLIPKART INTERNET PRIVATE LIMITED
स्थापनाsep २००७
संस्थापकसचिन बन्सल आणि बींनी बन्सल
टोटल funding१२.६ बिलियन डॉलर
सेक्टरईकॉमर्स
लास्ट valuation३७.६ बिलियन डॉलर
headquarterबंगलोर
महत्वाचे इन्व्हेस्टरAccel, Tiger Global, Naspers, walmart , Tencent

2007 ते २०२२ पर्यंत फ्लिपकार्ट ने काही महत्वाच्या कंपन्या विकत घेतल्या ह्या मध्ये phonepe , myntra , jabong आदी आहेत.

आज फ्लिपकार्ट हि भारतातील मोठ्या ईकॉमर्स कंपनी मधील एक कंपनी असून फ्लिपकार्ट चा turnover हा ४२ हजार करोड पेक्षा जास्त आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top