Scam 1992 – The Harshad Mehta Story मधील बेस्ट Dialogues
Scam 1992: The Harshad Mehta Story हंसल मेहता दिग्दर्शित सोनीलिव्हवर भारतीय हिंदी भाषेतील गुन्हेगारी वरअसलेली वेब-सिरीज आहे. हर्षद मेहता यांच्यासह अनेक स्टॉक ब्रोकरांनी 1992 मध्ये केलेल्या भारतीय शेअर बाजाराच्या घोटाळ्यावर आधारित, ही मालिका पत्रकार सुचेता दलाल आणि देबाशिष बसू यांच्या 1992 च्या द स्कॅम: हू वॉन, हू लॉस्ट, हू गॉट अवे ‘या पुस्तकातून साकारलेली गेली आहे. पटकथा आणि संवाद सुमित पुरोहित, सौरभ डे, वैभव विशाल आणि करण व्यास यांनी लिहिले आहेत.
यामध्ये प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत हर्षद मेहता असून श्रेया धनवंतरी सुचेता दलाल म्हणून समांतर मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत सतीश कौशिक, अनंत महादेवन, रजत कपूर, के के रैना, ललित परिमू, हेमंत खेर आणि निखिल द्विवेदी या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेत हर्षद मेहताची जीवनकथा, त्यांची प्रगती आणि त्यानंतरच्या पडझड यावर आहे.
हि सिरीज खूप लोकांना प्रेरणा देणारी आहे आणि ह्यातील Dialogues हि मनाला लागणारे आहेत . काही निवडक बेस्ट Dialogues…
तुम्ही हि सिरीज पाहिलीत का ? आणि तुम्हाला नेमका कोणता dialogue आवडला हे नक्की कंमेंट बॉक्स मध्ये सांगा.