Trendingसरकारी योजना

Crop Insurence List : पीक विमा 45000 खात्यात जमा लाभार्थी यादी जाहीर

Crop Insurence List : नमस्कार मित्रांनो मित्रांनो 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा जाहीर झाला आहे तरी या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे आनंदाची बातमी मित्रांनो हे तेरा जिल्हे कोणकोणते आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यात किती गाव पीक विम्यासाठी पात्र झाली आहे याची संपूर्ण यादी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिला जिल्हा आहे

पीक विमा 13 जिल्ह्यांची यादी आली

गावनिहाय यादी पहा ..!

अशा प्रकारे मित्रांनो या 13 जिल्ह्यांच्या या पात्रे गावांच्या शेतकऱ्यांना पिक विमा वाटप सुरू झाला आहे आणि येत्या सोमवार पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याचे पैसे जमा होणार आहेत तसेच मित्रांनो त्या संदर्भात दोन-तीन दिवसांपूर्वीच राज्य शासनाने एक शासन निर्णय जीआर निर्गमित करून निधी सुद्धा मंजूर केला आहे तर मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पिक विमा वाटप सुरू झाला आहे की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा Crop Insurence List

1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार,

खाते उतारे पहा 1 मिनिटात ..!

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *