Trending

Namo Shetkari Yojana Beneficiary Status : नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये या दिवशी खात्यात जमा होणार ..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Namo Shetkari Yojana Beneficiary Status : नमो शेतकरी योजनेचे ४००० हजार रुपये लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

लाभार्थी यादीतील नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा ..!

पीएम किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महसन्मान योजना या दोन्ही योजनाचा लाभ आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

आता लवकरच शेतकऱ्यांना एका नवीन योजनाचा लाभ घेता येणार आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजना ही योजना नवीन सुरू करण्यात आली आहे

या योजनेचा पहिलाच हप्ता शेतकऱ्यांना याच महिन्यात मिळणार आहे त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सर्व गावातील राशन कार्ड यादी जाहीर नाव असेल

तर मिळणार 25000 हजार रुपये ..!

ही नवीन योजना सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे

त्यामुळे शेतकऱ्यांना आता दोन हजार न मिळता चार हजार मिळणार आहे.

नमो शेतकरी योजनेचे पैसे बँक खात्यात चार हजार याच महिन्यात होणार जमा

वर्षभरात लागणाऱ्या निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारकडूनही केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली आहे.

ही बँक 8 मिनिटांत देत आहे 10 लाखांपर्यंत कर्ज !

घरी बसून अर्ज करा ..!

अर्थसंकल्पीय अधिवेशनातील या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे पात्र शेतकऱ्याची यादी अंतिम करण्यात येत असून त्यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला जात आहे.

ही यादी पाठवण्यासाठी राज्याच्या राज्याच्या कृषि विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.

तिला आता अंतिम स्वरूप दिल्यानंतर तत्काळ या सन्मान निधीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. Namo Shetkari Yojana

नमो शेतकरी सन्मान निधी योजना राज्यात लागू Namo Shetkari Yojana Beneficiary Status

राज्य नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली असून केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाचे तीन हप्ते असे सहा हजार जमा होतात.

सध्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे 13 हप्ते म्हणजे 26 हजार रुपये जमा झालेत.

त्याच्या जोडीला आता राज्य सरकारच्या योजणेमुळे आणखी सहा हजार रुपये जमा होणार आहे.

त्यामूळे राज्य आणि केंद्र मिळून 12 हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

अशी करण्यात आली निधीची तरतूद

कोरोंना नंतर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिति बेटाचीच असताना निधी उभारण्याचे आवाहन आहे.

त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत निधीची तरतूद करण्यात येईल.

त्याआधी आपत्कालीन निधीसाठीच्या रक्कमेतून शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता दिला जाईल असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *