Trending

Farm Loan Waiver : शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी! कारण तुमच्या बँक खात्यात होणार 50 हजार रुपये जमा…!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Farm Loan Waiver : नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पैसे शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे प्रलंबित होते पण शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने निर्णय घेतला आणि जीआर सुद्धा निघालेले आहे या जीआरमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी निधी सुद्धा मंजूर झालेले आहेत.

6000 लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा ..!

शेतकरी बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना आणि महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर झाली होती या योजनेमध्ये नेहमीच जे कर्ज भरणारे शेतकरी होते त्यांना पन्नास हजार रुपये देण्याचे राज्य सरकारने घोषणा केली होती पण काही कार्ड असतात ते रक्कम रखडण्यात आली होती. Regular Loan Waiver

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, शेतात विहिरी खोदण्यासाठी मिळणार 4 लाखांचे अनुदान,

त्वरीत अर्ज करा…!

कर्जमाफी

त्यानंतर लॉकडाऊन आला आणि त्यानंतर पैसे शेतकऱ्यांना मिळाले नव्हते तर शेतकरी बांधवांना आता पैसे मिळणार आहेत पन्नास हजार रुपये थेट बँक खात्यात जी जमा होणार आहेत ते नेहमीच कर्जमाफीची असणार आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत रेगुलर कर्ज भरलेले आहेत त्या शेतकऱ्यांना हे पन्नास हजार रुपये मिळणार आहे आणि हे राज्य सरकारकडून जाहीर झालेले आहेत.

तर शिंदे सरकारकडून हे जाहीर झालेले आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा यांनी म्हटलेलं आहे की त्या शेतकऱ्यांचे पैसे राहिले आहेत

जनावरांचे शेड बनवण्यासाठी 2 लाख 60 हजार

अनुदान मिळणार, असे अर्ज करा ..!

नियमित कर्जमाफी Regular loan waiver grant

Regular loan waiver grant : त्यांना पैसे स्टेट बँक खात्यात जमा होणार आहेत फक्त फक्त रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँकेचा ते पन्नास हजार रुपये जमा होणार आहेत . Farm Loan Waiver

मुलींना मोफत स्कूटी मिळणारं तेही एका दिवसांत,

येथे ऑनलाइन अर्ज करावा लागेल ..!

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *