Trending

Agriculture Schemes 2024 : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आता मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरूअनुदानाच्या रकमेत वाढ, आजच अर्ज करा.आजच

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Agriculture Schemes 2024 : मागेल त्याला शेततळे योजना ही देखील एक शेतकरी हिताची आणि अतिशय महत्त्वाची योजना होती. कोरोना काळात महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत मोठा खळखळाट निर्माण झाल्याने Agriculture Scheme 2023  ‘मागेल त्याला शेततळे’ योजना बंद झाली होती.

मागेल त्याला शेततळे योजनेत

येथुन ऑनलाइन अर्ज करा !

शेततळे’ ही योजना पुन्हा एकदा सुरु केली आहे. आता ही योजना ‘मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजना’Agriculture Scheme  या नावे ही योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेतून राज्यात १३ हजार ५०० वैयक्तिक शेततळे येत्या वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे.

या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात किंचित वाढ देखील केली गेली आहे. पूर्वी 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळत होते आता 75 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे. शिवाय जिल्ह्याऐवजी आयुक्तालय स्तरावर शेततळ्यासाठी अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.

Agriculture Schemes 2024

शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा ..!

योजनेतून राज्यात १३ हजार ५०० वैयक्तिक शेततळे येत्या वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1010 अनुसूचित जमातीसाठी 770 तसेच सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना 11,720 एवढी शेततळे अनुदानित करण्याचा शासनाचा मानस आहे. या योजनेसाठी (MahaDBT) महाडीबीटी पोर्टलवरून शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे.

मागेल त्याला शेततळे ही योजना पुन्हा एकदा सुरु केली आहे. आता ही योजना मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजना Irrigation Scheme या नावे ही योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेतून राज्यात १३ हजार ५०० वैयक्तिक शेततळे येत्या वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे.

Agriculture Schemes 

9 वी,10 वी आणि 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार

1,25,000 रुपयांची शिष्यवृत्ती……!

योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात किंचित वाढ देखील केली गेली आहे. पूर्वी 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळत होते आता 75 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे. शिवाय जिल्ह्याऐवजी आयुक्तालय स्तरावर शेततळ्यासाठी अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.

राज्यात १३ हजार ५०० वैयक्तिक शेततळे येत्या वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1010 अनुसूचित जमातीसाठी 770 तसेच सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना 11,720 एवढी शेततळे अनुदानित करण्याचा शासनाचा मानस आहे. या योजनेसाठी ( MahaDBT ) महाडीबीटी पोर्टलवरून शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे.

मागील योजनेसारखेच अनुदान या योजनेत मिळणार असले तरी अनुदान आयुक्त कार्यालय स्तरावरून थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल.

  • लाभार्थ्यांना (MahaDBT) ‘महाडीबीटी’ पोर्टलवरूनच अर्ज करता येतील.
  • लाभासाठी किमान साठ गुंठे जमीन आवश्यक आहे.
  • यापूर्वी कोणत्याही योजनेतून शेततळ्याचा Agriculture Scheme लाभ घेतलेला नसावा.
  • लाभ देताना दिव्यांग व महिला शेतकऱ्यांना प्राधान्य असेल.

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *