PM Kisan Samman Nidhi Yojana : PM किसानचा 17 वा हप्ता कधी मिळणार? तत्पूर्वी ‘ही’ तीन कामे पूर्ण करा, अन्यथा पैसे मिळणार नाहीत……!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PM Kisan Samman Nidhi Yojana : आत्तापर्यंत PM किसान योजनेचे 16 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. लवकरच 17 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, हा हप्ता जमा होण्यापूर्वी तुम्हीला तीन महत्वाची कामे करावी लागतील. 

हप्ता मिळण्यापूर्वी ‘ही’ तीन कामे पूर्ण करा

1) ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पडताळणी केली नाही ते पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन हे करु शकतात. ई-केवायसी पूर्ण केली असेल तरच पैसे जमा होतील, अन्यथा तुम्हाला 17 वा हप्ता मिळणार नाही. 

2) तसेच तुम्हाला जमिनीची पडताळणी करणेही आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास तुमचा 17 वा हप्ता अडकू शकतो. यासाठी तुम्ही जवळच्या कृषी कार्यालयात जाऊ शकता.

3) बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे, नोंदणी फॉर्ममध्ये बरोबर माहिती भरणे या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे. अन्यथा 17 वा हप्ता मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. 

या बँकांमध्ये मिळणार स्वस्त वैयक्तिक कर्ज,

पहा २५ बँकांची यादी !