Mahatma Phule Karj Mafi : 2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज-माफी लाभार्थी यादीत नाव पहा ..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahatma Phule Karj Mafi : राज्य सरकारकडे एकूण 36 लाख 45 हजार जणांची नावे कर्जमाफीसाठी आली आहेत. या खात्यांची तपासणी जशी जशी पूर्ण होईल तशी पुढील यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. दुसऱ्यायादीत दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे.

2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी

यादीत नाव पहा

रेशन घेणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू राज्य शासनाचा मोठा निर्णय गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. याआधी, पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ही कर्जमाफी पूर्ण होईल. “जी घोषणा आम्ही आमच्या पहिल्या अधिवेशनात केली होती की, शेतकऱ्यांना ज्यांचं पीक कर्ज 2 लाखांपर्यंतचं आहे, त्यांना आम्हीकर्जमुक्त करू, त्याची पहिली यादी आम्ही सोमवारी जाहीर करत आहोत. Shetkari Karj Mukti Yojana List

1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार,

खाते उतारे पहा 1 मिनिटात ..!