Annasaheb Patil Loan Apply : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, 20 लाखांपर्यंत वाढीव रक्कम मिळणार, अर्ज प्रक्रिया सुरू ..!

Annasaheb Patil Loan Apply : अण्णासाहेब पाटील आर्थिकदृष्ट्या मागास विकास महामंडळाला राज्य सरकारने 12 कोटी 50 लाख रुपये मंजूर केले आहेत. शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने याबाबत अध्यादेश जारी केला असून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेंतर्गत उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात अण्णासाहेब पाटील महामंडळाला 50 कोटी रुपयांचा निधी दिला होता.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

येथे क्लिक करून ते तपासा ..!

या अंतर्गत शासनाने 1 सप्टेंबर रोजी 12 कोटी 50 लाख रुपये वितरित केले आहेत. आता पुन्हा 12 कोटी 50 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे अण्णासाहेब पाटील कर्ज योजना यंदा अण्णासाहेब पाटील महामंडळाला २५ कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहेत. यापूर्वी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शासनाकडे महामंडळाला 100 कोटी रुपये देण्याची मागणी केली होती.

नमो किसान योजनेच्या बँक खात्यात 2000 हजार रुपये जमा, या यादीतील नाव तपासा,

हे देखील 100% पुराव्यासह.