आयुष्मान भारत योजना: प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत मोफत आरोग्य विमा कवच
“आयुष्मान भारत योजना ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी आरोग्य योजना असून गरीब व गरजू कुटुंबांना वर्षाला ₹5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार उपलब्ध करून देते. या लेखात आपण पात्रता, नोंदणी प्रक्रिया आणि लाभ यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया.”
आयुष्मान भारत योजना: प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत मोफत आरोग्य विमा कवच Read More »