उद्योग कल्पना ( Business Ideas )

Business Idea: सरकारी मदतीसह सुरु करा हा व्यवसाय, महिन्याला लाख रुपये सहज कमवू शकता.

Business Idea तुम्हालाही व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हालाा एका व्यवसायाची माहिती देणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही एका दिवसात 4,000 रुपये सहज कमवू शकता आणि महिन्याचे 1,20,000 रुपये सहज कमवू शकता. (small business ideas list) इतकी कमाई करुन देणारा हा व्यवसाय कोणता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही कॉर्न फ्लेक्सच्या व्यवसायाबाबत (Corn Flakes Business) बोलत आहोत.

सकाळच्या नाश्त्यात बहुतेक घरांमध्ये कॉर्न फ्लेक्सचा (Corn Flakes) वापर केला जातो. कॉर्न फ्लेक्स आरोग्यासाठीही खूप चांगले मानले जाते. त्यामुळेच या व्यवसायाला मरण नाही. (business ideas in india) बरं, या व्यवसायात वापरल्या जाणार्‍या या मशिन्सचा वापर केवळ मक्यापासून बनवलेल्या कॉर्न फ्लेक्स बनवण्यासाठी केला जात नाही, तर गहू आणि तांदळाच्या फ्लेक्स बनवण्यासाठीही करता येतो. (business ideas for students) मक्याचे जास्त उत्पादन असलेल्या क्षेत्रात व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला जास्त फायदा होईल. तुम्ही स्वतः मका पिकवला तर आणखी चांगले होईल. unique business ideas

तुम्हालाही व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हालाा एका व्यवसायाची माहिती देणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही एका दिवसात 4,000 रुपये सहज कमवू शकता आणि महिन्याचे 1,20,000 रुपये सहज कमवू शकता. इतकी कमाई करुन देणारा हा व्यवसाय कोणता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही कॉर्न फ्लेक्सच्या व्यवसायाबाबत (Corn Flakes Business) बोलत आहोत.

या व्यवसायासाठी मशिन, वीज, जीएसटी क्रमांक, कच्चा माल, जागा आणि साठा ठेवण्यासाठी गोदाम लागेल. (business ideas 2022) हा business loan व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे जमीन असली पाहिजे जिथे तुम्ही मका पिकवू शकता. याशिवाय साठवणुकीसाठीही जागा आवश्यक आहे. आपल्याला गोदामाची देखील आवश्यकता असेल. तुमच्याकडे एकूण 2000 ते 3000 चौरस फूट जागा असावी. business ideas from home

एक किलो कॉर्न फ्लेक्स बनवण्यासाठी अंदाजे 30 रुपये खर्च येतो आणि बाजारात ते 70 रुपये किलो दराने सहज विकले जाते. जर तुम्ही एका दिवसात 100 किलो कॉर्न फ्लेक्स विकले तर तुमचा नफा सुमारे 4000 रुपये होईल. (business ideas for beginners) त्याच वेळी, जर तुम्ही महिन्याचा विचार केला तर तुम्हाला 1,20,000 रुपयांपर्यंत कमाई होईल. 12 unique business ideas

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *