सेंद्रिय खताचा व्यवसाय कसा सुरू करावा ? How to start an organic fertilizer business

  1. जमिनीचा पोत सुधारतो, सुपीकता वाढते.
  2. जमिनीतील ह्युमसचे प्रमाण वाढल्याने जमीनीची जलधारण क्षमता वाढते त्यामुळे सिंचनाचा खर्च कमी होतो तसेच पाण्याची बचत होते.
  3. पर्यावरणातील प्रदूषण कमी होण्यास हातभार लागतो.
  4. नायट्रोजन, फोस्फोरस आणि पोत्याशीयम सारखी मुलद्रव्ये भरपूर प्रमाणात मिळतात.
  5. पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशक फवारण्या वाचतात.
  6. जमीनीची सुपीकता वाढण्यासाठी सक्षम पर्याय म्हणुन कंपोस्ट खताकडे पहिले जाते.
  7. कंपोस्ट खत ही कमी वेळेत आणि कमी खर्चात तयार होणारी पद्धत आहे.
  8. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीस अनुकुलता दर्शवून सेंद्रिय आणि जैविक निविष्ठांचा वापर करून शेतकऱ्यांनी कमी खर्चात शेती उत्पादने घ्यावीत आणि उत्पादन खर्च कमी करून शेती उत्पन्न वाढवावे.

➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा मराठी उद्योजक व्हॉट्सॲप ग्रुप

organic fertilizer
error: Content is protected !!