जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा

मोजणीसाठीचा अर्ज आणि कागदपत्रे.
शेतजमिनीच्या हद्दीबाबत शंका (Land Record form ) निर्माण झाल्यास शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप-अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकतात.या अर्जाचा नमुना सरकारच्या bhumiabhilekh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.आता हा अर्ज कसा भरायचा, ते पाहूया.

error: Content is protected !!