नवीन 2 लाख सोलार पंपासाठी कोटा उपलब्ध | या २० जिल्ह्यांमध्ये अर्ज नोंदणी सुरु. Kusum Solar Pump Scheme

Kusum Solar Pump Scheme याच जिल्ह्यांत सोलार पंपासाठी कोटा उपलब्ध | जिल्ह्यांची यादी पहा
Kusum Solar Pump Scheme : विजेची उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांना दिवस आठ तास सिंचन करता यावं यासाठी २०२२ -२३ मध्ये महाराष्ट्र्राला १ लाख पंपाचं उद्दिष्ट केंद्र सरकारच्या कुसुम योजनेंतर्गत देण्यात आले आहे यासाठी राज्यात सध्या २० जिल्ह्यांमध्ये अर्ज नोंदणी सुरु आहे बघूया कोणते जिल्हे आहे.राज्यात 2 लाख सौर कृषिपंपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे आहे.
असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारच्या कुसुम योजनेंतर्गत ( Pmkusum ) 1 लाख मेडातर्फे ( Mahaurja ) तसेच महावितरणच्या माध्यमातून 1 लाख सौर कृषिपंपाचे ( mukhyamantri saur krushi pump yojana ) उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.महावितरण ( MAHAVITARAN ) , महापारेषण, महानिर्मिती , तसेच होल्डिंग कंपनीचे तसेच ऊर्जा विभागाचे Kusum Solar Pump Scheme वरिष्ठअधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यामुळे शेतकऱ्यांना 24 तास वीज तर मिळेलच, शिवाय, सबसिडीचा भारसुद्धा कमी होणार आहे. यासाठी जी जागा लागेल, त्यासाठीचे भाडे शेतकऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे त्याला शाश्वत उत्पन्न मिळेल.
नमस्कार शेतकरी मित्रांनो,शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर कृषी क्षेत्रातील वाढत्या आधुनिकीकरणामुळे शेतकरी आता शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यंत्रांची वापर करून शेती गरज आहे.या अशा आधुनिकीकरणामुळे शेतकरी आता शेतीमध्ये विकास करत आहेत.परंतु आपण जर पाहिलं तर प्रत्येक शेतकरी आपल्या शेती करण्यासाठी ही यंत्र घेण्याच्या परिस्थितीत नसतो.तर याच कारणामुळे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने वेगवेगळ्या यंत्रांसाठी अनुदान योजना सुरू केलेले आहे. Kusum Solar Pump Scheme.
विजेची उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांना दिवस आठ तास सिंचन करता यावं यासाठी २०२२ -२३ मध्ये महाराष्ट्र्राला १ लाख पंपाचं उद्दिष्ट केंद्र सरकारच्या कुसुम योजनेंतर्गत देण्यात आले आहे यासाठी राज्यात सध्या २० जिल्ह्यांमध्ये अर्ज नोंदणी सुरु आहे बघूया कोणते जिल्हे आहे.राज्यात 2 लाख सौर कृषिपंपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे आहे.
Kay batmi deta ho? 20 jilhyanche nav kuthe aahe?