Paneer – पनीर बनवण्याचा व्यवसाय बद्दल माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार उद्योजकांनो, पनीर सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने यांचा चांगला स्रोत आहे. आजकाल मटर पनीर भाजीचा ट्रेंड गरीब-श्रीमंत जवळपास प्रत्येक वर्गाच्या घरात आहे.
लग्नसमारंभ आणि इतर सर्व शुभ प्रसंगी पनीरला प्रचंड मागणी असते, आजकाल हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून आज आपण पाहुयात पनीर बनवण्याच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती जेणेकरून तुम्ही तुमच्या परिसरात हा व्यवसाय सुरू करावा.

  • लेबलिंग मशीन
  • फॅट रिमूवर
  • प्रीसिपीटेशन टॅन्क
  • फ्रीजर
  • बॉयलर
  • मिल्क क्वालिटी टेस्टिंग मशीन
  • वैक्यूम पैकिंग मशीन