सरकारी दारूचे ठेके उघडण्याचे नियम, परवाना, नोंदणी, नफ्याची माहिती Alcohol License

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या

https://exciseservices.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. त्याठिकाणी सर्विसेसची यादी दिसेल, त्यावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला कुठला परवाना पाहिजे ते निवडून त्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करायचा.
ऑनलाइन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे –

  • डिजिटल फोटो आणि सही
  • ओळखपत्र (आधारकार्ड, व्होटर आयडी)
  • रहिवासी दाखला
  • कायमच्या परवान्यासाठी एक हजार रुपये, तर वर्षभराच्या परवान्यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाते.