HPCL पेट्रोल पंप डीलरशिप आणि फ्रेंचायझी HPCL Petrol Pump Dealership & FranchiseHPCL

12वी उत्तीर्ण आणि अभियांत्रिकी उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांनी विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 60 जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. 25 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF