उद्योग मोटिवेशनउद्योजकतास्टार्टअप Story

एकेकाळी ध्येय नसलेला मुलगा आज Successful Businessman | Sharad Tandale.

  • नाम/name – शरद उत्तमराव तांदळे ( sharad uttamrao tandale )      
  • पत्ता/ address – वंजारवाडी, बीड, जि. बीड
  • Business / व्यवसाय – GOV. CONTRACTOR
  • जन्मदिन / date of birth – 22 सब्टेंबर 1985
  • Height – 5 फूट 5 इंच
  • वय / age – 35
  • रंग – गोरा- सावळा
  • Monthly income – 1.70 लाख

शरद तांदळे( sharad tandale) चे व्हिडिओ प्रत्येकाने युट्यूब वर आणि व्हाट्सअप स्टेटस वर पाहिलेच असतील चल आपण आत शरद तांदळे यांच्या विषयी सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

Sharad Tandale Biography In Marathi : नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशा व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत, जे कि फक्त त्यांच्या जीवनात यशस्वी झाले नव्हे तर आजच्या पिढीला प्रोत्साहन करत आहे. त्यांनी आपल्या जीवनात खूप संघर्ष केला आहे, आणि त्याच मुळे आपण त्यांना शरद तांदळे म्हणून आज ओळखत आहे.

sharad tandale यांचा जन्म मराठवाडातील बीड जिल्हातील वंजारवाडी मध्ये झाला… आई वडील जिल्हा परिषद शिक्षक आहेत. शरद तांदळे यांचे लहानपना पासून शिक्षण जिल्हापरिषद शाळे मध्ये झाले. त्यानंतरचे शिक्षण माध्यमिक शाळेमध्ये झाले. 10 नंतर त्यांनी 11 science ला प्रवेश घेतला. नंतर औरंगाबाद मध्ये गव्हर्नमेंट कॉलज मधून machanical इंजिनीरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

sharad tandale याच्या जीवनातील प्रसंग सांगायचं तर शरद तांदळे इंजिनीरिंग नंतर 3000/- रुपयेवर मासिक वेतन वर काम करत करत होते. त्यानंतर त्याच्या मित्राची भेट झाली. तो मित्रा चांगल्या कंपनीमध्ये नोकरीस होता. त्या मित्रानी शरद यांची थट्टा केली. त्यानंतर शरद तांदळे पेठून उठले. त्यांनी व्यवसाय करायचे ठेवलें आणि वडिलांना सांगितले. वडील बोलले व्यवसाय हा गुजराती आणि मारवाडी नी करायचा असतो. तू नोकरींच कर.

पण sharad tandale मला नवीन काहीतरी करायचं होतं. इंजिनीरिंग केलेल्या त्याच्यावरती लायसन काढले. आणि गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर झाले. तेव्हापासून शरद तांदळे यांनी मागे वळून सुद्धा पाहिले नाही.त्यांना 12 लाखाचा कॉन्टॅक्ट मिळालं होतं पण ते काम करण्यासाठी त्यांचे पैसे सुद्धा नव्हते पण त्यांनी ITR इनकम टॅक्स भरत त्यामुळे त्यांना बारा लाख रुपयेलोन मिळाले आणि ते काम त्यांनी पूर्ण केल.

sharad tandale यांचा जन्म मराठवाडातील बीड जिल्हातील वंजारवाडी मध्ये झाला… आई वडील जिल्हा परिषद शिक्षक आहेत. शरद तांदळे यांचे लहानपना पासून शिक्षण जिल्हापरिषद शाळे मध्ये झाले. त्यानंतरचे शिक्षण माध्यमिक शाळेमध्ये झाले. 10 नंतर त्यांनी 11 science ला प्रवेश घेतला. नंतर औरंगाबाद मध्ये गव्हर्नमेंट कॉलज मधून machanical इंजिनीरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

शरद तांदळे इनकम | sharad tandale income


शरद तांदळे हे कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांचा इन्कम हा फिक्स नाही पण ते महिन्याला सुमारे दोन लाख रुपये कमवतात. तसेच त्यांची आणि उत्पन्नाची साधने आहेत. शरद तांदळे यांच्या पत्नी या गृहिणी आहेत. शरद तांदळे यांना 2013 मध्ये लंडन येथे प्रिन्सच्या हातून पुरस्कार मिळाला होता.

शरद तांदळे यांचा जन्म आणि शिक्षण (Birth and education of Sharad Tandale)

२२ सप्टेंबर १९८५ रोजी मराठवाड्यातील Beed जिल्हातल्या वंजारवाडी गावात शरद उत्तमराव तांदळे यांचा जन्म झाला. खर तर मराठवाडा हे आर्थिकच नाहीतर सामाजिक दृष्ट्या माघासलेले होते. (Sharad Tandale Biography In Marathi) शरद यांचे आई वडील हे जिल्हा परिषेद मध्ये दोघे हि शिक्षक होते. शरद तांदळे यांचे संपूर्ण लहान पण पासूनचे शिक्षण हे जिल्हा परिषेदच्या शाळेत पूर्ण झाले.

शरद तांदळे यांचे आई वडील शिक्षक असल्याने त्यांना खूप फायदा हि झाला. मग त्यांनी त्यांचे शिक्षण हे माध्यमिक शाळेत पूर्ण केले. आणि मग त्यांनी १० वी करून ११ वी science ला प्रवेश घेतला. परंतु त्यांना science या विषयात थोडा पण आवड नव्हती.

परंतु ते म्हणतात ना कि जो विध्यार्थी ११ वी science प्रवेश घेतो तो खूप हुशार मानला जातो त्यामुळे त्यानाही सर्वाना पाहून ११ वी science प्रवेश घेतला. आणि मग नंतर त्यांनी अस तसं करून बारावी पूर्ण केली. पण आता सर्वात मोठा प्रश्न पडला होता त्यांच्या समोर कि आता पुढे काय करायचं?

कारण जो विध्यार्थी बारावी पूर्ण करतो त्यालाच माहित असत कि हा जीवनात ला खूप मोठा प्रश्न असतो. कि आता पुढे काय करायचं? त्यामुळे शरद तांदळे यांनी निर्णय घेतला आणि ओरंगाबाद येथे गव्हर्नमेंट कॉलज मधून machanical इंजिनीरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

शरद तांदलेची नौकरीची सुरुवात (Sharad Tandle’s job started)

खर तर त्यांनी कशी तरी आपली machanical इंजिनीरिंगचे शिक्षण पूर्ण केले. कारण त्यांचा याच्यात काहीच इंटरेस नव्हता. मग ते नौकरीसाठी ते पुण्यात आले आणि त्यांना काही हजाराची नौकरी हि मिळाली. आणि मग ते नौकरी करत असताना त्यांचे सर्व पैसे हे खाण्यात आणि पेट्रोल मध्येच निघून जायचे.

मग त्यांना समजले कि आता IT क्षेत्रात खूप वाव आहे त्यामुळे त्यांनी पुण्यात SAP नावाचा कोर्स केला. आणि मग त्यांनी MBA ची परीक्षा दिली परंतु त्याच्यातून काहीच झाले नाही. आणि या कोर्स मुले त्याची नौकरी हि हातून निघून गेली होती.

शरद तांदळे उद्योजकास सुरुवात (Autumn Rice Entrepreneur Begins)

आता त्यांनी विचार केला कि आपण उद्योजक व्हायचे पण त्यात हि त्यांना समजले कि यात एक तर माहिती हवी, नाही तर Network हव, नाही तर पैसा हवा पणतू याच्यातली त्यांच्या कडे कोणतीच गोष्ट नव्हती. मग शरद तांदळे हे आपल्या वडिलांकडे गेले आणि व्यवसाय सुरु करण्यास पैसे मागितले परंतु त्यांच्या वडिलांनी स्पष्टपणे नकार दिला.

त्यांनी त्या सोबत सांगितले आणि ते कधीच विसरू शकले नाही, ते म्हणजे फुलपाखराला बाहेर येण्यासाठी त्याला स्वत: हून बाहेर यावे लागते, जर आपण त्याला बाहेर काडण्याचा प्रयत्न केला तर ते मारून जाते. त्याला बाहेर येण्यासाठी स्वत: हून संघर्ष करावा लागतो, आणि तुला हि स्वत:हून च संघर्ष करावा लागेल.

या वाक्यानंतर त्यांनी स्वत:हून संघर्ष करण्याचे ठरवले. Sharad Tandale Biography In Marathi मग ते विचार करायला लागले आणि मग त्यांना transformers बद्दल कळाल. आणि मग या कामात त्यांनी बिना नफाच काम करायाल सुरुवात केली आणि म्ह त्यांनी मग वळून परत पहिलाच नाही. मग त्यांना Contract मिळताच गेली.

मग शरद हे अशाच प्रमाणे काम करू लागले मग त्यांना Contractor Sharad Tandale या नावानी ओळखले जाऊ लागले. मग त्यानंतर त्यांना महाराष्ट्र शासनाची कामे मिळू लागली. आज त्यांनी चारशे लोकांना आपल्या हाथाखाली कामाला ठेवले आहे.

शरद तांदळे हे आज Sowftware Company आणि तसेच Consultation Center चालवत आहे. आपण तर त्यांच्या video youtubeवर पहिल्याच असेल, कि आज चा यारून वर्ग हा त्यांच्या video किती चाहता बनला आहे. ते आपल्या video च्या माध्यमातून आज च्या तरुणाला खूप प्रोत्साहन करत आहे.

ते त्यांच्या प्रत्येक video त हेच सांगता कि तरुण हा त्यांचा वेळ वाया घालत आहे. हा वेळ खूप महत्वाचा आहे, तो तुम्ही कष्ट करण्यात घाला. आणि आज काळाचे तरुण हे आपला वेळ हा जास्ती-जास्त Whatsapp Status मध्ये घालत आहे.

त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन  Byst या संस्थेने त्यांना लंडन येथे YOUNG ENTREPRENUER AWARD देऊन सन्मानित करण्यात आले. Zee Business या channel ने हि शरद तांदळे यांना पुरस्कार दिला. अशा अनेक पुरस्काराने शरद तांदळे हे माननीय ठरले. शरद तांदळे हे तरुण वर्गाशी खूप आपुलकीने बोलतात. अशा प्रकारे शरद तांदळे यांची कामगिरी होती.

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!