Ancestral property वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा किती हक्क? ‘या’ आहेत 10 महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी

वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा आणि किती हक्क यावरुन नेहमीच वाद होतात. अनेकदा हे वाद अगदी न्यायालयापर्यंत पोहचतात.

1880 पासूनचे जुने सातबारे, फेरफार, खाते उतारा

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा आणि किती हक्क यावरुन नेहमीच वाद होतात. Ancestral property अनेकदा हे वाद अगदी न्यायालयापर्यंत पोहचतात. अशावेळी न्यायालये काय निवाडा देतात यावर अनेक गोष्टी ठरतात. Land Records अशाच एका खटल्यावर सुनावणी करताना मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने Land Record वडिलांच्या संपत्तीवर ऐतिहासिक निकाल दिला. याप्रमाणे Land Record वडिलांच्या संपत्तीवर जितका मुलाचा हक्क आहे तितकाच मुलींचाही हक्क आहे. विशेष म्हणजे या निकालाने हिंदू वारस कायदा (दुरुस्ती) 2005 या कायद्याची अंमलबजावणी होण्याआधी मृत्यू झालेल्या वडिलांच्या मुलींनाही हा संपत्तीचा अधिकार बहाल केला. त्यामुळे भारतातील पुरुषप्रधान संस्कृतीत मुलींच्या हक्काला कायदेशीर मान्यता मिळाली. Land Record अशाच पद्धतीने मुलींना आपले अधिकार देणाऱ्या भारतातील 10 कायद्यांचा हा खास आढावा (Important 10 legal provisions about property rights of daughter in India).

error: Content is protected !!